Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 6 मार्च 2023

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
Rashi Bhavishya
Rashi Bhavishyasakal

मेष : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कन्या : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको.

तुळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनु : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

कुंभ : हितशत्रुंवर मात कराल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com