Daily Horoscope
Daily Horoscopesakal

आजचे राशिभविष्य - 04 मे 2022

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जिद्द व चिकाटी वाढेल.

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कन्या : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ : कामे दुपारनंतर पार पडतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. कामे रखडण्याची शक्यता.

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

मकर : संततिसौख्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कुंभ : नवीन संधी निर्माण होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मीन : नातेवाइकांचा सहवास लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com