आजचे राशिभविष्य - 1 मे 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

on this day today rashi bhavishya horoscope in marathi 1 may 2022
आजचे राशिभविष्य - 1 मे 2022

आजचे राशिभविष्य - 1 मे 2022

मेष : कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : गुरुकृपा लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

तूळ : संततिसौख्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृश्‍चिक : शासकीय कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

धनू : महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : काही कामे धाडसाने पार पाडाल. गुरुकृपा लाभेल.जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.