आजचे राशिभविष्य - 16 मे 2022

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. Daily horoscope in marathi language. Read todays rashi bhavishya at esakal.com
on this day today rashi bhavishya horoscope in marathi 16 May 2022
on this day today rashi bhavishya horoscope in marathi 16 May 2022 Sakal

मेष : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

वृषभ : जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारीतील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कर्क : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

तूळ : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

मकर : आर्थिक लाभ होतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायात चांगली स्थिती राहील.

मीन : गुरुकृपा लाभेल. शत्रुपीडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com