Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 19th August 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope

आजचे राशिभविष्य - 19 ऑगस्ट 2022

मेष : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. गुरूकृपा लाभेल.

तुळ : वाहने जपून चालवावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. संततिसौख्य लाभेल.

कुंभ :व्यवसायात चांगली स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 19th August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..