
आजचे राशिभविष्य - 19 मार्च 2023
मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : गुरूकृपा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वेळ वाया जाण्याची शक्यता.
कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
सिंह : मनोबल कमी राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
कन्या : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. अध्यात्माकडे कल राहील.
तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. संततिसौख्य लाभेल.
वृश्चिक : शत्रुपिडा नाही. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
धनु : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कुंभ : मनोबल कमी राहील. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
मीन : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.