
आजचे राशिभविष्य - २ मे 2022
मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन घडेल.
सिंह : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कन्या : एखादी अनपेक्षित संधी लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
तूळ : प्रवास शक्यतो टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
धनू : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर : पत्रव्यवहार पार पडतील. आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल.
कुंभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.
मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. शत्रुपीडा नाही. गुरुकृपा लाभेल.
Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 2 May 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..