Daily Horoscope
Daily HoroscopeSakal

आजचे राशिभविष्य - 20 मे 2022

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मेष : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : गुरूकृपा लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : वाहने जपून चालवावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

तुळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

धनु : आरोग्य उत्तम राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

मकर : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कुंभ : वाहने जपून चालवावीत. काहींना कामाचा ताण जाणवेल.

मीन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभ होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com