Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 20th August 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

आजचे राशिभविष्य - 20 ऑगस्ट 2022

मेष : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : मनोबल उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

सिंह : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. नवा मार्ग व नवी दिशा सापडेल.

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ : प्रवास शक्यतो टाळावेत. व्यवसायात वाढ होईल.

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शत्रुपिडा नाही.

धनु : वेळ वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

मीन : गुरूकृपा लाभेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.