Daily Horoscope 21st May 2023
Daily Horoscope 21st May 2023sakal

आजचे राशिभविष्य - 21 मे 2023

आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.

मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.

वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साह, उमेद वाढेल. अाध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे.

सिंह : व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.

तूळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल.

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. चांगल्या कामासाठी खर्च होईल.

मकर : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. संततिसौख्य लाभेल.

कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल. प्रवासाचे योग येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com