आजचे राशिभविष्य - 22 एप्रिल 2022

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.
Daily Horoscope
Daily Horoscopesakal

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

वृषभ : जुनी येणी वसूल होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

सिंह : आर्थिक निर्णय योग्य ठरतील. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक : कामाचा ताण व दगदग जाणवेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनू : संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने जपून चालवावीत.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवासाचे योग येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com