Daily Horoscope
Daily HoroscopeSakal

आजचे राशिभविष्य - 22 जून 2022

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

मिथुन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

सिंह : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

वृश्‍चिक : काहींची वैचारिक प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनू : जिद्द व चिकाटी वाढेल. गुरुकृपा लाभेल. कामे धाडसाने पार पाडाल.

मकर : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. सौख्य व समाधान लाभेल.

कुंभ : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सुसंधी लाभेल.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com