Daily Horoscope 25th may 2023
Daily Horoscope 25th may 2023sakal

आजचे राशिभविष्य - 25 मे 2023

व्यवसायाच्या किंवा राहत्या जागेसंदर्भात एखादा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता.

मेष : व्यवसायाच्या किंवा राहत्या जागेसंदर्भात एखादा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता.

वृषभ : आज आपणाला जास्त श्रम करावे लागणार. अतिरिक्त कामे पूर्ण करावी.

मिथुन : आर्थिक धाडस करण्याचे टाळावे. व्यवसायामध्ये धाडस नको.

कर्क : नोकरीतील मोठी जबाबदारीसाठी तारेवरची कसरत करावी लागेल.

सिंह : आज आपण कोणतेही धाडस करू नका. कर्मचारी वर्गशी मतभेदाची शक्यता.

कन्या : मित्रमैत्रिणींशी वादविवादाची शक्यता आहे. सहकार्याची अपेक्षा नको.

तुळ : नोकरीमध्ये बदलीचा प्रश्‍न सतावेल. व्यवसायामध्ये अडचणी येण्याची शक्यता.

वृश्‍चिक : नोकरीमध्ये वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. प्रवासाचे योग येतील.

धनु : प्रवास शक्यतो टाळावेत. थोरामोठ्यांशी मतभेदाची शक्यता आहे.

मकर : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ : प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे.

मीन : महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळावेत. मुलामुलींच्या संदर्भात मनस्ताप देणारी गोष्ट घडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com