Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 26th March February 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope 26th March 2023

आजचे राशिभविष्य - 26 मार्च 2023

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल.

मिथुन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कामे रखडण्याची शक्यता. आरोग्याकडे लक्ष द्या.

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. कामे मार्गी लावाल.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी लाभेल.

कन्या : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मकर : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. हितशत्रूंवर मात कराल. प्रवासात काळजी घ्या.

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल. प्रतिष्ठा लाभेल.