Daily Horoscope 26th may 2023
Daily Horoscope 26th may 2023sakal

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 26 मे 2023

लक्ष लागणार नाही. कुठल्या न कुठल्या गोष्टीची काळजी वाटत राहाणार आहे.

मेष : लक्ष लागणार नाही. कुठल्या न कुठल्या गोष्टीची काळजी वाटत राहाणार आहे.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : शैक्षणिक क्षेत्रातील व कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात संधी लाभेल. अनेकांशी सुसंवाद निर्माण करू शकाल.

सिंह : व्यवसायात समाधानकारक वातावरण राहाणार आहे.

कन्या : खोळंबलेली कामे मार्गी लागतील. स्वभावामध्ये हट्टीपणा निर्माण होईल.

तुळ : सावधगिरीने वागावे लागणार आहे. यशाची अपेक्षा बाळगणे योग्य होणार नाही.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु : प्रवास शक्यतो टाळावेत. कर्मचाऱ्यांनी नोकरीमध्ये काळजी घ्यावी.

मकर : गेली काही महिने अडलेली कामे आता मार्गी लागतील.

कुंभ : प्रत्येक काम सावधगिरीने व काळजीने करावे लागेल.

मीन : परिस्थिती सुधारत आहे. आशादायक वातावरण निर्माण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com