Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 27 जानेवारी 2024

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
Rashi Bhavishya
Rashi Bhavishya sakal
Published on

मेष : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

कर्क : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक‘ारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

तुळ : आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. गुरूकृपा लाभेल.

धनु : मन आनंदी व आशावादी राहील. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : महत्त्वाची कामे दुपारपूवीं उरकून घ्यावीत. शत्रुपिडा नाही.

कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मीन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. उत्साह व उमेद वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com