आजचे राशिभविष्य - 27 मे 2023: Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 27th May 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope 27th May 2023

आजचे राशिभविष्य - 27 मे 2023

मेष : अनेकांशी सुसंवाद साधाल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

वृषभ : जुने येणे, उधारी वसूल होईल. प्रवास सुखकर होतील.

मिथुन : अपेक्षित पत्र व्यवहार,फोन होतील. गाठीभेटी, परिचय होतील.

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. व्यवसायातील निर्णय बरोबर ठरतील.

सिंह : जुन्या ओळखींना उजाळा मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.

कन्या : मित्रांच्यावर अवलंबून राहू नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात काही गोष्टी नव्याने समजतील. नवीन आणू शकाल.

वृश्‍चिक : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. प्रवासाचे योग येतील.

धनु : आर्थिक प्रगती चांगली होणार आहे.जबाबदारी वाढेल. नवीन परिचय होतील.

मकर : जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. वाहने काळजीपूर्वक चालवावीत.

कुंभ : अपेक्षित पत्र व्यवहार व फोन येतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

मीन : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे.