Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 27th September 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

आजचे राशिभविष्य - 27 सप्टेंबर 2022

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक लाभ होतील.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सिंह : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या : मानसिक स्वास्थ्य लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

तूळ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. अध्यात्माकडे कल राहील.

धनू : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील.

मकर : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कुंभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.