Daily Horoscope
Daily Horoscopesakal

आजचे राशिभविष्य - 28 एप्रिल 2022

मनोबल कमी राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मेष : मनोबल कमी राहील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.

मिथुन : मनोबल उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : मनोबल कमी राहील. वादविवाद टाळावेत. गुरुकृपा लाभेल.

कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. मनोबल आणि आत्मविश्‍वास उत्तम राहील.

तूळ : खर्च अनपेक्षितपणे वाढेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. संततिसौख्य लाभेल.

धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

कुंभ : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन : प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com