Daily Horoscope 29th March 2023
Daily Horoscope 29th March 2023Sakal

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 29 मार्च 2023

शासकीय कामे रखडण्याची शक्यता. गुरुकृपा लाभेल.

Rashi Bhavishya

मेष : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. गुरुकृपा लाभेल.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : वादविवाद टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या : शासकीय कामे मार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

तुळ : काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनु : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मीन : उत्साह आणि उमेद वाढेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com