Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 2nd April 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope 2nd april 2023

आजचे राशिभविष्य - 2 एप्रिल 2023

मेष : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

तुळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

धनु : गुरूकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील. अध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.