daily horoscope
daily horoscope sakal

आजचे राशिभविष्य - 30 सप्टेंबर 2022

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मेष : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन : विरोधकांवर मात कराल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कन्या : जिद्द व चिकाट वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक सौ‘य लाभेल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

धनु : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वैचारिक परिवर्तन होईल.

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. गुंतवणुकीत यश लाभेल.

मीन : गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com