Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 31 January 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily horoscope
आजचे राशिभविष्य - 31 जानेवारी 2022

आजचे राशिभविष्य - 31 जानेवारी 2022

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. महत्त्वाचे प्रश्‍न सोडवू शकाल.

वृषभ : नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.

कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य मिळणार आहे.

सिंह : मुलामुलींच्यासाठी जादा खर्च होईल. आरोग्य चांगले राहणार आहे.

कन्या : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.

तूळ : प्रवासात काळजी घ्यावी. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल.

वृश्‍चिक : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा प्रभाव वाढेल.

धनू : फार मोठे धाडस नको. कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका.

मकर : विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यवसायात कटकटी वाढतील.

कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागणार आहेत. शत्रुपीडा नाही.

मीन : विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 31 January 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top