Daily Horoscope: आजचे राशिभविष्य - 7 जून 2023 | Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 7th June 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily horoscope 7th june 2023

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य - 7 जून 2023

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वादविवाद टाळावेत. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

धनु : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

मकर : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. अध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना कामाचा ताण जाणवेल.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.