Daily Horoscope 9th May 2023
Daily Horoscope 9th May 2023sakal

आजचे राशिभविष्य - 9 मे 2023

स्वास्थ्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मेष : स्वास्थ्य लाभेल. प्रवासाचे योग येतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे.

मिथुन : आर्थिक क्षेत्रात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. अनेकांशी सुसंवाद साधाल.

कर्क : व्यवसायात चांगली स्थिती राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सिंह : संतती सौख्य लाभेल. मुलामुलींची कामे मार्गी लागतील.

कन्या : स्वास्थ्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात वाढ होईल.

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

धनु : तुमच्या वैचारिक व बौद्धिक जीवनामध्ये अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे.

मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com