सजले 111 हत्तींचे शिल्प!

मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई - येथे वरळी समुद्र किनारपट्टीवर 111 हत्तींचे शिल्प सजविण्यात आले आहेत. सुंदर नक्षी आणि लोभस रंगांच्या छटांनी हे हत्ती सगळ्यांचेच लक्षं वेधून घेत आहेत. 7 मार्च पर्यंत ही शिल्प येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतील. 