ती कष्टकरी..!

गुरुवार, 8 मार्च 2018

सोलापूर - चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून महिला विविध क्षेत्रात कार्य करत आहेत. कुटूंबाचा आधार असलेल्या अनेक महिला कष्ट करताना आपल्याला दिसून येतात. कष्टाची जणू त्यांना सवयच झाली असे वाटते. अशाच काही महिलांना हौशी छायाचित्रकार, 'ई सकाळ'च्या वाचक शिवाई शेळके यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या कष्टाची कहाणी सांगणारी ही काही बोलकी छायाचित्रे..