भर उन्हाळ्यात वृक्षारोपनाचा अजब फंडा 

मंगळवार, 15 मे 2018

नाशिक ः वृक्षारोपन हे पावसाळ्यात केले तरच यशस्वी होते. हे सर्वज्ञात असतानाही अमृतधाम रो. हाऊस सोसायटी समोर भर उन्हाळ्यात शेकडो झाडे दुतर्फा लावण्यात आली. उर्वरीत झाडे अक्षरशा फेकुन देण्यात आली आहे.  या झाडांची काय अवस्था झाली आहे. हे दर्शवणारी छायाचित्रे-(छायाचित्रे-सोमनाथ कोकरे). 