#PMCIssues पुणेकरांनो! आपण हे पाणी पितोय...!

शनिवार, 9 जून 2018

पुणे  - पर्वती जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा किती सुरक्षित आणि स्वच्छ आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का? तुमच्या-आमच्या घरात येणारे पाणी ज्या टाकीतून येते, तिची दुरवस्था कशी झाली आहे हे पाहा छायाचित्रांमधून...! (मोहन पाटील -सकाळ छायाचित्रसेवा) 

या प्रश्‍नाविषयी तुम्हाला काय वाटते? मांडा तुमच्या प्रतिक्रिया..!
ई-मेल करा webeditor @esakal.com वर 