#saathchal गजबजली देहूनगरी

शुक्रवार, 6 जुलै 2018

पुणे : आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी (ता. 5) देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी हजारो वारकरी देहूनगरीत दाखल झाले आहे. आळंदी संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोबत पंढरीची वारी करणारे वारकरी राहूट्या टाकून रहात आहेत. त्याची चित्रमय झलक. (छायाचित्रेः अरुण गायकवाड)