आषाढीवारी निमित्त वारकऱ्यांचे पुण्यनगरीत आगमन

रविवार, 8 जुलै 2018

आषाढीवारी निमित्त पुण्यनगरीत आगमन झाल्यानंतर पालखीतील वातावरण. अभंग म्हणण्यात रमलेले वारकरी, भोजनाची व्यवस्था करण्यात व्यग्र महिला, पंक्तीत बसून भोजनाचा आस्वाद घेणारे वारकरी...अशा विविध रुपांमध्ये टिपलेली क्षणचित्रे...