Marathi Kranti Morcha: नेत्यांची भाषणे, जमावाचा गोंधळ. गाड्यांची तोडफोड अन् दहशतऍ

गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

नशिकः मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज ,मराठा क्रांती मोर्चातर्फे घेण्यात येत असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी नेत्यांच्या भाषणादरम्यान गाडयांवर दगडफेक करत गाड्या फोडल्याने हिंसक वळण लागले. या उडालेल्या गोंधलानंतर याठिकाणचा जमाव बाहेर पडला..घोषणाबाजी करत शहर फिरत दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. काही नेत्यांना मारहाण केली. शहर परिसरातील आंदोलनाचे स्वरूप दर्शवणारी ही काही (छायाचित्रे-सोमनाथ कोकरे)