नयनरम्य लेह-लडाख

दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, खरेदी या सगळ्या मजेबरोबर एक मोठी सुटी आणि या सुटीमध्ये एखादी लॉंग फॅमिली ट्रिप असा बऱ्याच जणांचा बेत असतोच. तुम्हीदेखील अशी ट्रिप प्लॅन करत असाल तर नयन रम्य लेह-लडाख ही ऍडव्हेंचरस आणि निसर्गरम्य ट्रिप नक्कीच होऊ शकेल. नुपुर प्रधान यांनी लेह लडाखच्या या सफरीमधील ठिकाणांची काढलेली काही अप्रतिम छायाचित्रे ..

--------------------

चला भटकंतीला....

आपल्यापैकी बहुतांश जण सुटीच्या कालावधीत एखाद्या प्रवासाचे बेत आखतात. ते आखताना नवनव्या ठिकाणी जाण्याचा आणि तेथील अनुभव घेण्याचा आपला हेतू असतो. पण दरवेळी पर्यटनासाठी उत्तम ठिकाण सुचतंच, असंही नाही.. मग त्याच त्या ठिकाणी जाणं भाग पडतं.. पर्यटनासंदर्भातील आपण आपापले अनुभव शेअर केले, तर सर्वांनाच त्यातून काही ना काही माहिती नक्की मिळू शकेल. तुमच्या प्रवासाचे मस्त वर्णन लिहा, तिथे काय पाहायचे, कधी जायचे आणि कसे जायचे, ही माहितीही लिहा, त्या प्रवासाचे फोटो एकत्र करा आणि पाठवा ‘ई-सकाळ‘कडे..! 

लेख पाठवताना.. 
- तुमचा लेख ई-मेल करा webeditor@esakal.com यावर.. 
- यात तुमचे संपूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक नमूद करा. 
- ई-मेलच्या सब्जेटमध्ये ‘भटकंती‘ असे नमूद करा. 
- पर्यटन स्थळाचे ठिकाण आणि राज्य ई-मेलमध्ये ठळकपणे नमूद करा. 
- या प्रवासासंदर्भातील काही छायाचित्रे किंवा व्हिडिओही तुम्ही पाठवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com