पिंपरी-चिंचवड शहर झाल गोधड्यामय

सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

पिंपरी - नवरात्रोत्सवानिमित्त गोधड्या धुण्यासाठी शहरातील पवना नदी पात्रालगतच्या घाटांवर महिलांनी गर्दी केली. रस्ता दुभाजक, उड्डाण पुलाचे कठडे, ग्रेड सेपरेटरच्या भिंतींवर तसेच नदी पात्राचा परिसरात धुतलेल्या गोधड्या सुकविण्यासाठी टाकल्या होत्या. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे. सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.