आली माझ्या घरी ही दिवाळी.. 

रविवार, 4 नोव्हेंबर 2018

आली माझ्या घरी ही दिवाळी..
पिंपरी : दिवाळी हा सण दिव्यांचा.. घराघरांत दिवाळी साजरी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. दिवाळी अधिक देखणी करण्यासाठी इकोफ्रेंडली आकाशकंदील, पणत्यांचे विविध प्रकार, दिवे, तोरण, रेडिमेड किल्ले व मावळे आणि भेटवस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. विद्युत रोषणाई, लक्ष्मीपूजनाचे साहित्य, रांगोळीच्यिा स्टिकरसह घर सजावटीच्या साहित्यांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. भाऊबीज-पाडव्याला भेटवस्तूंची देवाण-घेवाण होते. त्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा )