देशभरात दीपोत्सवाचा उत्साह

मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

प्रकाशमय सण असलेल्या दिवाळीचा आता संपूर्ण देशात उत्साह आहे. सगळ्याच बाजारपेठा दिवाळीसाठी सज्ज झाल्या असून सर्वांचाच उत्साह शिगेला पोचला आहे.