बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनच्यावतीने आयोजित 'दिवाळी पहाट रन'

बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पुणे : बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनच्या वतीने आज (बुधवार) लक्ष्मीपूजनाच्या पहाटे दिवाळी पहाट रन' आयोजित करण्यात आली होती. साडी, पैठणी, शालू, कुडता, पगडी, टोपी अशा पारंपरिक वेशभूषेसह देवदर्शनाचा लाभ घेत आरोग्यदायक दीपावलीसाठी आनंदाने नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. (सकाळ छायाचित्रसेवा : विश्वजीत पवार) #DiwaliPahatRun #Pune #Sakal #PuneHalfMarathon