चिमुकल्यांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील क्षण

सोमवार, 3 डिसेंबर 2018

शालेय मुलांना डिसेंबर महिना आला कि वेध लागतात ते फॅन्सी ड्रेस व स्नेह संमेलन स्पर्धेचे. यमुनानगर निगडी येथील माता अमृतानंदमयी शाळेतील चिमुकल्यांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील क्षण टिपले आहेत सकाळचे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.