बॉस्कोरी महासंमेलनात संस्कृतींचा संगम 

बुधवार, 2 जानेवारी 2019

नाशिकः येथील डॉन बॉस्को शाळेच्या मैदानावर आयोजित तेराव्या अखिल भारतीय बॉस्कोरी महासंमेलनात बुधवारी  रॅलीतून शांततेचा संदेश देण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी यांनी संवाद साधला. त्यांना पाहण्यासाठी, सोबत छायाचित्र काढण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली होती. शिलॉंगच्या स्काउट-गाइड्‌सने अत्यंत सुंदर अन्‌ तालबद्ध समुहनृत्य सादर करत उपस्थितांकडून कौतुकाची थाप मिळवली. तर पश्‍चिम बंगाल, सिक्‍कीमच्या स्काउट-गाइडनेही पारंपारीक नृत्यातून संस्कृतीचे दर्शन घडविले. कार्यक्रमानंतर शांततेचा संदेश देण्यासाठी फेरी काढण्यात आली. (छायाचित्रे-केशव मते,नाशिक)