उत्साह पवनाथडीचा...

सोमवार, 7 जानेवारी 2019

महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू व पदार्थांना बाजारपेठ मिळावी, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे आयोजित पवनाथडी जत्रा सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर सुरू आहे. त्यात बचत गटांतर्फे उत्पादित वस्तूंसह अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉलही आहेत. वेगवेगळे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम बघायला मिळत आहेत. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे छायाचित्रकार संतोष हांडे यांनी.