प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांचा असाही उत्साह...

मंगळवार, 8 जानेवारी 2019

नाशिकः महाराष्ट्र पोलिस अकादमीचा 116 व्या बॅचचा दिक्षांत सोहला आज नाशिकमध्ये पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या उपस्थितीत पार पाडला. या सोहळ्यात पुण्याच्या चैताली गपाड हिला मानांची तलवार प्रदान करण्यात आली. या कौतुक सोहळ्यातील हे काही क्षण...(छायाचित्रे-केशव मते)