सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांची शाळा

मंगळवार, 29 जानेवारी 2019

औरंगाबाद - खेडी शहराकडे धाव घेऊ लागली; तसतसे शहर विस्तारले. विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल होऊन सिमेंटची जंगलं उभी राहिली. स्वाभाविकच पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला. त्यांना आसऱ्यासाठी जागा दुर्मिळ झाली. त्यामुळे पूर्वी झाडांवर भरणारी पक्ष्यांची शाळा आता पथदिव्यांचे खांब, टॉवर्स या ठिकाणी भरत आहे.
औरंगाबाद शहरातील रेल्वेस्थानक परिसर याची बोलकी छायाचित्रे टिपली आहेत सकाळचे छायाचिकार सचिन माने यांनी.