कांचन वृक्ष फुलला...

बुधवार, 30 जानेवारी 2019

कोल्हापूर - कांचन ही एक आयुर्वेदिक औषधीवनस्पती आहे. या सुंदर झाडाची फुले गुलाबी, पांढरी, फिकट जांभळ्या रंगावर गडद जांभळ्या छटा असलेली आणि सुवासिक असतात. या वृक्षाच्या फुलांचा मौसम डिसेंबर ते मार्चपर्यंत असतो. उत्तूर (ता. आजरा) परिसरात आपटे मळ्यात फुललेला या कांचन वृक्षाचे छायाचित्र टिपले आहे छायाचित्रकार सतीश खरंदाळे, उत्तूर यांनी. 