'सकाळ ब्युटी ऑफ महाराष्ट्र' ऑडिशन्समध्ये सौंदर्यवतींचे कला प्रदर्शन

बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

पुणे - पुना गाडगीळ अँड सन्स प्रस्तुत 'सकाळ ब्युटी ऑफ महाराष्ट्र' सौंदर्यवती स्पर्धेत पुणे केंद्रात विविध गुणदर्शन फेरीत नृत्य, कराटे, कविता, अभिनय अशा कलागुणांचा अविष्कार सादर केला. या स्पर्धेच्या ऑडिशन्स आज (ता. 6) हडपसर येथील अमनोरा द फर्न हॉटेल्स ॲण्ड क्‍लब येथे घेण्यात आल्यात.  

#Pune #SakalBeautyOfMaharashtra #BeautyContest

स्पर्धेविषयी...
- अधिक माहितीसाठी - www.sakalbeautyofmaharashtra.in 
- संपर्क : ९८९०२९२४९९, ७८८७८६७४४३ 
- अपडेट्‌स मिळवा - फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्‌विटरवर