सायन्स पार्क मधील खेळण्यांची दुरावस्था

सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

शालेय विद्यार्थ्यांमध्ये खेळातुन विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने महापालिकेने सायन्स पार्क परिसरातील उद्यानात विविध प्रकारची खेळणी बसविली आहेत. मात्र, त्यांची योग्यरित्या देखभाल होत नसल्याने काही खेळण्यांची दुरावस्था झाली आहे. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)