गुलशनाबादेत पुष्पोत्सवाचा बहर

शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

नाशिकः गुलशनाबाद म्हणून ख्याती असलेल्या नाशिकमध्ये महापालिकेच्यावतीने पुषोत्सव सुरु झाला आहे. विविध आकर्षक रंगसंगती आणि मोहित करणाऱ्या फुलांच्या रचनांनी लक्ष वेधले आहे. उद्यान विभागाच्या प्रतिकृतीही सर्वांचे लक्ष वेधत आहे. महापालिकेच्या या पुषोत्सवाचे नेहमीच आकर्षण असते. यात फेरफटका मारला असता ही काही दृश्ये टिपण्याचा प्रयत्न केला छायाचित्रकार केशव मते यांनी....