भारताचा ऑस्ट्रेलियावर 8 धावांनी विजय

मंगळवार, 5 मार्च 2019

नागपूर : शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चित्तथरारक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा अवघ्या आठ धावांनी निसटता पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी भक्‍कम आघाडी घेतली. 