वाघाड मध्ये भरले पक्ष्यांचे अधिवेशन

शुक्रवार, 15 मार्च 2019

  नाशिकः सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे नाशिक जिल्ह्यातील वाघाड धरणावर जणू हजारो पक्ष्यांचे अधिवेशन भरले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे राजकीय पक्ष्यांनी आपल्या जाहीर नाम्यात आमच्या संवर्धनासाठी आणि हक्काच्या पाण्यासाठी तरतूद करावी यासाठी तर फ्लेमिंगो,क्रेन,कोंब डक,पट्ट कादंब,आदी पक्षी  पक्षी उन्हाळ्याच्या उंबरठ्यावर या ठिकाणी जमले  असावे
( फोटो- आनंद बोरा)