'ट्रॅडिशनल डे' विद्यार्थ्यांचे सेलिब्रेशन

गुरुवार, 4 एप्रिल 2019

'ट्रॅडिशनल डे' निमित्त निगडी प्राधिकरण मधील पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून सेलिब्रेशन केले. राजस्थानी वेशभूषा, पुणेरी पगडी तसेच मुलींनी विविध रंगाच्या साडया परिधान केल्या होत्या. एकूणच कॉलेजमध्ये आनंदाचे वातावरण होते. (संतोष हांडे - सकाळ छायाचित्रसेवा)