निवडणुक कर्मचाऱ्यांना नाटकातून प्रशिक्षण

बुधवार, 17 एप्रिल 2019

स्थळ - चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह...वेळ - सकाळी पावणेअकराची...लोकसभा मतदानासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी भरलेले सभागृह...काही क्षणात पडदा उघडतो आणि सुरु होतो " निवडणूक 206 पिंपरी ' या नाटकाचा प्रयोग...रंगमंचावर हे काय सुरु आहे...याची दबक्‍या आवाजात कूजबूज सुरु होते, अखेरीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात येते, की या नाटकातील संहीतेची आपना सर्वांना निवडणूकीच्या दिवशी प्रत्यक्ष कार्यवाही करायची आहे. त्याची ही क्षणचित्रे टिपली आहेत सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.